Skip to main content

Posts

Showing posts from July, 2021

मान्सून क्लिक्स

शिवाजी महाराज की जय

माझे विचार

 कंपनीत तुम्ही कितीही काम करा ते कंपनीसाठी कमीच आहे. म्यानेजमेंट ला तुम्ही केलेला अफाट काम दिसत नाही तर तुम्ही केलेल्या चुका दिसतात.

माझे विचार

यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला निंदा ऐकण्याची  सवय करून घ्यावी लागेल. नावं तर आपली माणसं सुद्धा ठेवतील.यशस्वी झाल्यावर हीच माणसं तुमच्या मागे येतील.